काँग्रेस प्रवेश

पक्षांतर : आपचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल

By team

जळगाव :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली ताकद दाखवली आहे. महाविकास आघाडीतील घटक ...