कापुस बियाणे

जिल्हयात कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध

By team

जळगाव :  जिल्हयात शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, खरीप हंगामात कापुस बियाणे लागवडीसाठी २७.९२ लाख पाकीटांची आवश्यक्ता असुन लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध ...