कारवाईचा महापालिकेने दिला इशारा
jalgaon news : मेहरुण तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाईचा महापालिकेने दिला इशारा
By team
—
जळगाव : मेहरूण तलाव परिसरातील कॉलन्यांमधील सांडपाणी तलावात सोडण्यात येत आहे. याबाबत वारंवार पर्यावरणप्रेमींकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही त्यावर काही ...