कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, ४ जूनला महायुतीचा झेंडा फडकेल असा व्यक्त केला विश्वास
By team
—
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या म्हणजेच पाचव्य टप्प्यातील मतदान आज सोमवार पार पडले. महाराष्ट्रात ४८ जागांसाठी लढत झाली. आज मतदान प्रक्रिया पूर्ण होत असताना भाजप ...