काळी मिरी black pepper

काळ्या मिरीच्या सेवनाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे.

By team

आपल्या घरातील स्वयंपाकात हमखास वापरला जाणारा हा पदार्थ. एक दोन नव्हे तर अनेक आजारांवर गुणकारी आहे. काळ्या मिरीच्या सेवनाने वात आणि कफ बरा होतो. ...