काव्यसंमेलन

वृद्धाश्रम : एक प्रवास

By team

मन कावरे बावरे जणू डोंगराची काया, चढ उताराची वाट पाऊल निघाले शोधाया, जीवनातील पाऊलवाट एका वादळाप्रमाणे असते. अचानक वादळ आल्यावर त्या पाऊलवाटेतील सर्व पाऊले ...