कुलगुरू निवड प्रक्रिया

देशातील १९२ विद्यापीठाच्या कुलगुरूंचे राहुल गांधींना पत्र ; कुलगुरु निवडीची प्रक्रिया सांगितली समजावून

By team

विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींच्या विधानाला अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विरोध केला आहे. कुलगुरूंच्या निवडीमध्ये गुणवत्ता लक्षात घेतली जात असल्याचे राहुल ...