कुसूंबा

रुग्णवाहिकेच्या धडकेत कुसुंबा येथील महिलेचा मृत्यू

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :  वेगाने जाणार्‍या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान कुसुंबा गावाजवळ घडली. ...