कृषी केंद्र
शेतकऱ्यांचा शेतीचा दवाखाना म्हणजे कृषी केंद्र : पालकमंत्री गुलाबराव पाटील
By team
—
जळगाव : भारत हा कृषीप्रधान देश असून, या देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. तर गावा गावातील कृषी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी शेतीचा दवाखाना आहे. ...