कृषी केंद्र मालकाविरोधात गुन्हा दाखल

एक्सपायरी कीटकनाशके देवून शेतकऱ्याची फसवणूक

By team

जळगाव : कीटकनाशक औषधाची एक्सपायरी झाली असताना हे कीटकनाशक कृषी केंद्रचालकाने शेतकऱ्याला विक्री केले. या औषधाच्या फवारनीत कापसाचे नुकसान झाले. फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार ...