केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा
देशात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ ; आरोग्य मंत्रालयाने तयार केला मास्टर प्लॅन
By team
—
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी देशभरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांबाबत आढावा बैठक घेतली ज्यामध्ये डेंग्यूचे वाढते रुग्ण, रुग्णालयांची तयारी, वाढत्या रुग्णांना रोखण्यासाठी ...