केमिकल
ठाण्यातील केमिकल कारखान्यात एकापाठोपाठ एक स्फोट, एकाचा मृत्यू, 4 जण भाजले; २ तासानंतर आग विझवता आली
By team
—
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर एमआयडीसीमध्ये एका रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या ...