खासदार

Whip : भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या खासदारांना जारी केला व्हीप

By team

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षांची निवड संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान होणार आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरू आहे. ही निवडणूक उद्या म्हणजेच बुधवारी ...

अमृतपाल सिंग तुरुंगात, मग प्रोटेम स्पीकरने त्यांचे नाव का पुकारले? जाणून घ्या काय आहे नियम

By team

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये विजयी झालेले खासदार लोकशाहीच्या मंदिरात पोहोचले आहेत. आता देशाच्या कामकाजाबाबत संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. कामकाजापूर्वी खासदार ...

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी ‘यांना’ संधी द्या ; काँग्रेस खासदारांची मागणी

By team

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले आहे, परंतु विरोधी आघाडी ‘इंडिया’नेही चमकदार कामगिरी केली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार ...

मी कोलकात्यात आली आहे फ्लॅटवर या…आणि मग रचला खासदारचा कट

By team

बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांची कोलकाता येथे नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. कोलकात्यातील न्यूटाऊन भागात अनवारुलला हनीट्रॅप करण्यासाठी ...

सर्वोच्च न्यायालयाने बदलला 26 वर्ष जुना निर्णय,‘नोट’ घेऊन भाषण केले तर खासदार आमदारांवर होणार कारवाई

By team

Vote For Note Case: आमदार किंवा खासदारांनी सभागृहात भाषण किंवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांच्यावर खटला चालणार आहे. या प्रकरणात लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण मिळणार ...

आमदार, खासदारांचा  ‘घोडेबाजार’ :  सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : आमदार किंवा खासदारांनी सभागृहात भाषण किंवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. लोकप्रतिनिधी असले तरी त्यांच्यावर फौजदारी खटला ...

पीएम मोदींनी केलं संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत जेवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत लंच केलं. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार ...

नुकसान भरपाई तातडीने द्या अन्यथा उपोषण: खासदार उन्मेष पाटील

By team

जळगाव :  जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२० अंतर्गत उडीद, मूग, सोयाबीन, मका, तीळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस इ. पिकाचा विमा ...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित 100 हून अधिक विरोधी खासदारांचे निलंबन मागे. वाचा सविस्तर

By team

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे ...

मालदीवच्या संसदेत खासदारांची हाणामारी; काय आहे कारण ? पहा व्हिडिओ

मालदीवच्या संसदेत चक्क खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. मालदीवच्या संसदेत रविवारी अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला ...