खासदार मुरलीधर मोहोळ

‘ताई तुमची मळमळ समजू शकतो म्हणत मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला , पहा काय म्हणाले मोहोळ

By team

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय. लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात एनडीएने ...