खा. विनय सहस्त्रबुद्धे

प्रत्येक मतदाराने मतदान अवश्य करावे : खा. विनय सहस्त्रबुद्धे

By team

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी देशपातळीवर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले, यात राजस्थानमध्ये आतापर्यंतच्या मतदानाचा कौल पहाता भाजपा शतप्रतिशत विजयी होणार ...