गल्ली
Jalgaon News: गल्लीत गाडी लावण्यावरुन हाणामारी, पोलिसांत गुन्हा दाखल
By team
—
जळगाव : गल्लीतील रोडवर गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद होऊन एकमेकांमध्ये शिविगाळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल झाले.38 वर्षीय महिला लाकूडपेठ ...