गळकी बस

धावत्या बसमध्ये प्रवाशांचा चक्क छत्री उघडून प्रवास

By team

तळोदा : तळोदा येथून नंदुरबारकडे जात असलेल्या बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. तळोदा – नंदुरबार बसमध्ये हा प्रकार ...