गाडी अडवली
मराठा आंदोलकांनी अडवली शरद पवारांची गाडी ; केली ही मागणी
By team
—
सोलापूर : शरद पवार यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी अडवून जोरदार घोषणाबाजी केली. ते आज बार्शी दौऱ्यावर असून आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी रोखली ...