गावठी दारूची भट्टी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गावठी दारूची भट्टी उध्वस्त

By team

पाचोरा : तालुक्यातील सातगाव डोंगरी आणि गाळण बु शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणी भट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी दीड लाखांचा माल ...