गिरणा पूल
Pachora News : गिरणा नदीवरील पुलाचे काम मंजूर ; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
By team
—
पाचोरा : माहेजी येथील गिरणा नदीवरील पुलासाठी आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून २० कोटी रुपयाच्या पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. माहेजी व हनुमंतखेडा ...