गिरिराजसिंग

राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार: गिरिराजसिंह यांचा प्रचारसभेतून आरोप

By team

राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देशाबद्दल मुळीच प्रेम नाही. देशावासीयांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. यावेळी काँग्रेसला ४० पेक्षाही कमी जागा मिळतील. ...