गिरिराज सिंह

RSS पाठोपाठ गिरिराज सिंह यांनीही केली लोकसंख्या नियंत्रणाची मागणी

By team

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या मुखपत्र ऑर्गनायझर मॅगझिनमध्ये बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरणाची मागणी केली आहे. आता या मागणीवर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज ...