गृहिणीनंसाठी

गृहिणीनंसाठी खास : जाणून घ्या, गॅसची साफसफाई कशी करायची

By team

स्वयंपाक करताना चहा, दूध, तेल आणि भाज्या यासारख्या गोष्टी गॅसच्या शेगडीवर पडणे अगदी सामान्य आहे, ज्यामुळे गॅस स्टोव्ह अनेकदा काळसर, घाण आणि तेलकट होतो. ...