घरकुलाचा लाभ
सरपंचाचा प्रताप: एकाच जागेवर परिवारातील तीन सदस्यांना घरकुलाचा लाभ
By team
—
मुक्ताईनगर: तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच व विद्यमान प्रभारी सरपंचांनी एकाच जागेवर परीवारातील तीन सदस्यांना घरकुलाचा लाभ देवून त्याची रक्कमही लाटल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ...