घसरणीला ब्रेक
निफ्टी 21,750 च्या आसपास, बाराजारातील घसरणीला ब्रेक !
By team
—
शेअर मार्केट: १३ फेब्रुवारी रोजी,मागील ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण पाहिल्यानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्राने भारतीय शेअर बाजाराला दिलासा दिला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे ...