घोटाळा
NEET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप; चाळीसगावमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उतरले रस्त्यावर
—
जळगाव : नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून, आता ही परीक्षा वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. चाळीसगावमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. ...