चांद्रयान 3

अभिमानास्पद ! ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी भारताला ‘IAF’चा जागतिक अंतराळ पुरस्कार

By team

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने अंतराळ संशोधनात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) द्वारे भारताला प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर ...

चंद्रावर फोटोसेशन; चांद्रयान 3 बाबत इस्त्रोकडून मोठी अपडेट

बंगळुरु : ‘चांद्रयान-3′ बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्रोने ...

चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर समारे आलेल्या माहितीमुळे शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

नवी दिल्ली : चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगमुळे इतिहासात प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून अवकाश ...

नागपुरकरांना आनंदाची : चांद्रयान 3 मोहीममध्ये नागपूरच्या अद्वैतची भरीव कामगिरी

By team

सध्या जगभरात चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे कौतुक सुरु आहे. जगभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. अश्यात  नागपुरकरांना आनंद देणारी एक बातमी समोर ...

चांद्रयान 3 चा खर्च 615 कोटी, कमाई मात्र 31 हजार कोटींची; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाने संपूर्ण जग थक्क झाले आहे. इस्त्रो 615 कोटी रुपयांत तयार केलेले चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चांद्राच्या पृष्ठभागावर उतरवून ...

ग्रीसमधून नरेंद्र मोदींचा जगाला खास संदेश; वाचा काय म्हणाले…

एथेन्स : चंद्रयान-3 चे यश हे केवळ भारत अथवा भारतीय वैज्ञानिकांचेच यश नाही, तर हे संपूर्ण मानव जातीचे यश आहे. संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी ...

चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी शिर्डीत केली होती प्रार्थना; वाचा सविस्तर

शिर्डी : भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग व्हावे यासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत होत्या. ...

लँडिंगसाठी चांद्रयान चंद्रावर शोधतंय जागा; इस्रो म्हणाले…

श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल इस्रोने एक पोस्ट करत ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगची तारीख अन् वेळ सांगितली आहे. दि. 23 ...