चार दहशतवादी ठार

डोडामध्ये चकमक, चार दहशतवादी ठार ; लष्करी अधिकारी शहीद

By team

जम्मू :  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यासाठी सुरक्षा जवानांकडून पर्वत, दऱ्या आणि विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आज सकाळी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ...