चेअरमन
अजितदादांसाठी गुडन्यूज, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी खासदार तटकरे यांची वर्णी
By team
—
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ...