चॉपरने वार

चॉपरने वार करत तरुणाचा खून ,वाचविण्यासाठी आलेल्या भावासह तरुण जखमी

By team

जळगाव :  चॉपरने वार करुन तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवार, 10 रोजी शहरातील समतानगरात घडली. अरूण बळीराम सोनवणे (28) रा.समतानगर असे मृत तरुणाचे ...