चोरीचा मुद्देमाल

jalgaon news: वर्दीचा हिसका दाखविताच चोरीचा मुद्देमाल दिला काढून

By team

जळगाव : शिवकॉलनीत कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे  1 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. रविवार, 15 ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस ...