चौघांना अटक

धुळ्यातून चार बुलेटच्या चोरीप्रकरणी चौकडी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By team

धुळे : धुळे गुन्हे शाखेने शहरातून बुलेट चोरी करणाऱ्या चौकडीला अटक करीत त्यांच्याकडून शहरातील विविध भागातून लांबवलेल्या चार बुलेट जप्त केल्या आहेत. आरोपींनी यू ...