जम्मू आणि काश्मीर

काश्मीर खोऱ्यात 500 स्पेशल पॅरा कमांडो तैनात, दहशतवाद्यांचा करणार खात्मा

By team

जम्मू प्रदेशात उच्च प्रशिक्षित पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी लक्षात घेता, भारतीय लष्कर गुप्तचर माहिती आणि सुरक्षा आवश्यकतांनुसार या प्रदेशात आपल्या तैनातीमध्ये फेरबदल करणार आहे. संरक्षण ...