जळगावात बंद घर फोडले. ५८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास
Jalgaon Crime News : बंद घरातून ५८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला
By team
—
जळगाव : बंद दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. बेडरुममध्ये ठेवलेले किमती दागिने, रोकड असा सुमारे ५८ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्देमाल ...