जळगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन

Jalgaoan News: ‘जिंदा’अध्यक्षपदी रवींद्र लढ्ढा यांची एकमताने निवड

By team

जळगाव : शहरातील उद्योग-व्यावसायिकांसाठी कार्यरत असलेल्या ‌‘जिंदा’ अर्थात ‌‘जळगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन’च्या अध्यक्षपदी सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक तथा प्रथितयश उद्योजक रवींद्र दगडुलाल ...