जळगाव गुन्हे

Jalgaon Crime: घरात प्रवेश करीत लांबविला मोबाईल योगेश्वरनगरातील अपार्टमेंटमध्ये सकाळची घटना

By team

जळगाव :  सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडून कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त होते. चोरट्याने याठिकाणी उघड्या दरवाजातून प्रवेश करीत १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेत पसार ...