जळगाव जिल्हा
पिंप्राळा हुडको येथे संविधान भवनाची उभारणी करा : नागरिकांची मागणी
जळगाव : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम PMJVK अंतर्गत जळगाव जिल्ह्यात संविधान भवन गट नंबर 220 /1 पिंप्राळा हुडको येथे तयार करण्यात यावे अशी मागणी ...
Ladki Bhahin Yojna : जळगावात पावणेदहा लाखांपैकी चोवीसशे अर्ज नामंजूर
जळगाव : गेल्या जुलै महिन्यात महिला सक्षमीकरणांतर्गत राज्य शासनाने महिला भगीनींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ९ ...
Jalgaon Crime News: गुन्हेगारीवर वचक ! जिल्ह्यातील तिघं हिस्ट्रीशिटर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
जळगाव : जिल्ह्यत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यानुसार तिघांवर स्थानबद्धतेची ही कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे. पोलीस डायरीतील तीन गुन्हेगारांविरोधात ...
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; IMD ने जळगाव जिल्ह्यालाही दिला अलर्ट
जळगाव । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याकडून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप ...
जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रांना मान्यता, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पाठपुरावा
जळगाव : जिल्ह्यात पणन आणि सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून पणन अंतर्गत कापूस खरेदी कमी झाल्याने केंद्र बंद अवस्थेतच ...
जळगाव जिल्ह्यातून दूध अनुदानासाठी १४ प्रस्ताव दाखल
जळगाव : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात गाईच्या दूध दरात मोठी घसरण झाली होती. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावरून दूध उत्पादक संस्थां कडून प्रस्ताव मागविण्यात ...
16 ऑगस्टला जळगाव जिल्हा बंदची हाक; जाणून घ्या काय आहे कारण ?
जळगाव : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण सकल हिंदू समाज एकटवला आहे. या अत्याचारा विरोधात शुक्रवार, 16 ऑगस्ट ...
धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चार मुलींसह पळविले विवाहितेला
जळगाव : जिल्ह्यातील चार मुलींसह एका विवाहितेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन मुली, रामानंदनगर पोलीस ...
सावधान ! जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव ? आढळले १६ रुग्ण
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ येथे डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले आहे. यातील १२ रुग्णांचे रक्त पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच शहरात ...
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला, वाचा कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?
जळगाव । जळगावकरांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार वर्षावामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून एकूण पाणीसाठा ३५.८३ टक्क्यांवर ...