जळगाव महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड
jalgaon news : घनकचऱ्यापासून सीएनजीचा प्रकल्प दोन महिन्यात होणार पूर्ण
By team
—
जळगाव : प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार पाहत असताना लोकाभिमुख विविध योजना पूर्ण करण्यासह रस्त्यांची कामे व अमृतसह ड्रेजेन योजना कार्यान्वित करण्याकडे लक्ष्ा देणार आहे. ...