जळगाव
जळगावात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजयुमोची जोरदार निदर्शने
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळत्याच्या घटनेचे महाविकास आघाडी राजकारण करत आहे याच्या निषेधार्थ भाजयुमोने रविवार, १ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ...
जळगावकरांनो, असल्या ‘मुर्दाड’ ‘प्रशासना’कडून नका ठेवू अपेक्षा, आपली सुरक्षा आपणच घ्या…
जळगाव : जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कधी खड्ड्यांमुळे तर कधी भरधाव वाहनामुळे झालेल्या अपघातात कित्येक जणांचे आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकांची ...
कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक; पोलीस निरीक्षक जिल्हा कारागृहात दाखल
जळगाव : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, ...
महामार्गावरचे खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; ‘मविआ’तर्फे जन आक्रोश मोर्चा
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, खड्डा चुकविण्याच्या नादात ...
जळगावमध्ये चौघांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
जळगाव : वैद्यकीय तपासणी फी मागितली म्हणून चार जणांनी डॉक्टरला फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला ...
जळगावमध्ये हॉटेल व लॉजिंगवर सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी टाकला छापा, दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ...
जळगावमध्ये कृष्ण जन्मोत्सव जल्लोषात; साकारण्यात आली ऑलम्पिक स्पर्धेची थीम
जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात आज दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जळगाव शहरातही विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः ...
जळगावसह राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट ; पुढचे ४ दिवस असं राहील हवामान?
जळगाव । महाराष्ट्राला पुन्हा एकदा जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. ...
Jalgaon News : दारू पिऊन धिंगाणा; होणार निलंबन, तो ‘पोलीस’ कोण ?
जळगाव : बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याची घटना रविवार, २५ रोजी भास्कर मार्केट परिसरात घडली होती. दरम्यान, ...
Video : जळगावमध्ये दारू पिऊन पोलिसांचा धिंगाणा, दुचाकी पाडल्या, सायकलस्वार मुलाला धडक
जळगाव : बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याची घटना रविवार, २५ रोजी भास्कर मार्केट परिसरात घडली. त्यानंतर कार ...