जळगाव
दिलासादायक! दसऱ्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दारात घट, काय आहेत सध्याचे भाव जाणून घ्या सविस्तर…
Gold Silver Rate : अवघ्या तीन दिवसांवर दसऱ्याचा सण येऊन ठेपला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडालेली होती. ...
Jalgaon News : विधानसभा निवडणूक प्रात्यक्षिकांसह परिपूर्ण नियोजन : जिल्हाधिकारी
जळगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट, बॅटरीयुनिटसह सर्व यंत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ...
Jalgaon Crime : कुलूपबंद घर दिसताच भर दिवसा चोरट्यांची धूम
जळगाव : कुलूपबंद घरावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडताच ते घर हमखास फुटते. घराच्या दरवाजाला कुलूप दिसताच चोरट्यांनी ते तोडत आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त ...
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत गरबा-दांडियाचा आनंद लुटायचायं? मग, जळगावच्या या ५ मंडळांना द्या भेट
Jalgaon Shardiya Navratri 2024 : शहरात आदिशक्ती दुर्गा मातेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान देवी दुर्गेच्या विधिवत पूजनासह गरबा-दांडिया देखील खेळले ...
Jalgaon Crime : चोरीच्या तीन दुचाकी जप्त; दोघे ताब्यात एमआयडीसी गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव : रस्त्याच्या कडेला किंवा पार्किंग केलेली दुचाकी चोरुन पसार व्हायचे. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे निर्देश मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथक तपासाला लागले. ...
Monsoon Return । जळगाव जिल्ह्यात मान्सून परतीचे संकेत, पहाटेच्या वेळी पसरली धुक्याची चादर
जळगाव : जिल्ह्यात सप्ताहाच्या सुरूवातीपासूनच तापमान किमान ३० ते कमाल ३६ अंशाच्या दरम्यान आहे. जिल्हावासियांना दिवसा ३४ ते ३६ अंश तापमानासह उष्णतेला सामोर जावे ...
Gold Silver Rate Today 3 October 2024 । नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात तेजी
Gold Silver Rate Today 3 October 2024 । आजपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत असून, या पार्श्वभूमीवर सराफा बाजारामध्ये तेजी पहायला मिळत आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात सोने ...
Table Tennis Tournament । जळगावात उद्यापासून रंगणार राज्य टेबल टेनिस स्पर्धा
जळगाव : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावमध्ये ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धा ४ ...