जळगाव
जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद, 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प
जळगाव: राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समिती यांचा आज एकदिवसिय बंद करण्यात आला ...
अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई; जळगावात पोलिसांनी उतरवली तरुणाची ‘नशा’
जळगाव : दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढत जाणारी अमली पदार्थांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पोलिसांकडून अशा पदार्थांची वाहतूक करणारे व सेवन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यात कारवाईचा ...
जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला, काय आहे कारण ? गुन्ह दाखल
जळगाव : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवार, ...
Jalgaon News: बदल्यांच्या गोंधळात माहिती अधिकाराच्या सुनावणीस महापालिकेला अपिलीय अधिकारीच मिळेना
जळगाव: अधिका-यांच्या बदल्याच्या गोंधळात माहिती अधिकारातील सुनावणीसाठी अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्त्तत्रच करण्यात आलेली नाही. ज्यांची नियुक्ती केली होती त्या अधिकाऱ्यांकडील पदभार काढत त्यांना दुसरी जबाबदारी ...
घरकाम करत असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून पडली महिला, उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ...
Jalgaon News : आता वाळू मिळेल ६०० रुपये प्रति ब्रास, पहिल्या शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या शासकीय वाळू डेपोचे शुक्रवार, २३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तापी नदी पात्रातील नांदेड येथे डेपोचे ...
जळगाव जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरू; २७ फेब्रुवारी पासून होणार नोंदणी सुरु
जळगाव : धरणगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले असून, आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या https://mahakhanij.maharashtra. gov. in ...
Jalgaon News : मध्यरात्री २ वाजता पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी पिस्तूलसह तिघांना घेतले ताब्यात
जळगाव : चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूसासह तीन संशयित आरोपीना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवार, २३ रोजी ...
जळगाव जिल्ह्यात २२ वाळू डेपो होणार स्थापन, सर्व डेपोमधून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू होणार उपलब्ध
जळगाव : वाळू बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडत. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते म्हणून राज्य सरकारने १६ फेफ्रुवारी २०२४ ला ...
जळगावमध्ये राष्ट्रीय लोक अदालत; प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव : वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी ...