जळगाव

Jalgaon News : 26 कोटींचा जीएसटी कर चुकवला, एकाला अटक

जळगाव : खोटी देयके सादर करून 26 कोटींची करचोरी करणार्‍या संशयिताला अटक करण्यात आली आहे. याबाबत वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर ...

Jalgaon News : ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ ‘उबाठा’ महिला आघाडीतर्फे निदर्शने

जळगाव :  अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना भडगाव तालुक्यात घडली. या प्रकरणातील  संशयित आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना ...

जळगावकरांनो, यंदाही येथे उपलब्ध आहे ‘तिरंगा ध्वज’

जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम ...

ना. धो. महानोर यांची पहिली कविता या अंकात झाली होती प्रसिद्ध

निसर्गकवी, ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या ...

Jalgaon News : अत्याचार प्रकरण! महिला पोलीस अधीक्षकांनी पाचही मुलींची घेतली भेट, बंद रुममध्ये ऐकविली आपबिती

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथे शासनमान्य खासगी वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींच्या लैगिक शोषणप्रकरणी नागरी हक्क संरक्षण विभागाच्या महिला पोलीस अधीक्षक शुक्रवार, २८ ...

विद्यापीठ : पुढील ५ वर्षात उघडणार ‘इतकी’ महाविलयालये

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याला अधिसभेने मान्यता देवून ...

कारचे टायर फुटून अपघात; जिल्हा केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी थोडक्यात बचावले

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : नशिराबाद येथील पुलावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर यांच्या चारचाकी गाडीचे टायर ...

भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी सुनील भंगाळे तर विभागीय सहसंयोजकपदी संजय नारखेडे

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.   या कार्यकारिणीत प्रदेश ...

Jalgaon News : जळगावात एकच खळबळ; काय घडलं?

जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील लहासर जंगलामध्ये पोत्यात बांधून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली ...

Jalgaon News : भाजपचे तब्बल तीन अध्यक्ष; शहराध्यक्षपदी प्रथमच महिलेला संधी

जळगाव : भाजपापक्षांकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका ...