जळगाव
दुर्दैवी! वादळापासून बचावला घेतला कंटेनरचा आडोसा, मात्र घडलं विपरीत
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच अवकाळीच्या आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी होऊन दोन जणांचा ...
हवामान खात्याकडून राज्याला पुन्हा गारपिटीसह मुसळधारचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव । राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट कायम असून अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच झालेल्या अवकाळीमुळे ...
जळगावच्या रणरणत्या उन्हात ‘दिलखुश’ मठ्ठ्याचा गारवा ! (व्हिडिओ)
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. रस्त्यावरून जाताना बसणाऱ्या झळा असह्य ...
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! आजपासून पुढचे चार दिवस जळगावला अलर्ट जारी
जळगाव । एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढचे चार दिवस ...
जळगावातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 कोटी 14 लाखाचे वाटप
जळगाव : शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास ...
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट; IMD कडून जळगावला ‘या’ तारखेपर्यंत येलो अलर्ट जारी
जळगाव/पुणे : सध्या राज्यातील तापमानाचा पार थोडा कमी झाला आहे. एकीकडे उन्हातून दिलासा मिळत असताना राज्यात पुन्हा गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
लिंकवर फॉर्म भरला अन् मिनिटात रिकामे झाले खाते…
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती तायडे या युवतीला साधारण १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बीटूसी स्मार्ट एक्सप्रेस ...
नाट्य परिषदेच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष मात्र जळगावसह धुळे जिल्ह्याचा निकाल ठेवला राखून
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केला. नियामक मंडळाच्या ६० पैकी ५८ ...
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जळगावची आघाडी
जळगाव : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2022-23 या वर्षाच्या स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जाहिर झाला ...