जागतिक अंतराळ पुरस्कार

अभिमानास्पद ! ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी भारताला ‘IAF’चा जागतिक अंतराळ पुरस्कार

By team

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने अंतराळ संशोधनात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) द्वारे भारताला प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर ...