जातपात
जातपात पाहून मतदान करू नका, नितीन गडकरींचे मतदारांना आवाहन
By team
—
मराठवाड्यातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बीड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा पुढील काही तासांतच थंडावणार आहेत. तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीडमध्ये जाहीर ...