जिनींग

जिनिंगला आग : 35 लाखांचे नुकसान; शेंदूर्णीतील घटना

By team

 जामनेर : नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला ७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे 35 लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली. ...