जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग, महापालिकासह पोलीस विभागाला पत्र ; याबाबत केली मागणी?

जळगाव । शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा ...

आचारसंहिता शिथील करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूक आयोगासह शासनाकडे विनंती

By team

जळगाव : सद्यः स्थितीत जिल्ह्यासह राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता ४ जून रोजी मतमोजणी होईपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सार्वत्रिक ...

महिला मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे : जिल्हाधिकारी

By team

जळगाव : जिल्ह्यातील महिलांसह इतर घटकांची  लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शहरासह विशेषतः ग्रामीण भागात प्रशासनाकडून विविध मध्येमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.  याकरिता ...

सागवनच्या भूमिपुत्राची मुलगी, डॉ. नेहा राजपूत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण

By team

बुलढाणा बुलढाण्याच्या भूमि पुत्राच्या कन्येने यशाच्या आकाशाला गवसणी घातली आहे. सागवन येथील उद्धवसिंग राजपूत यांची कन्या नेहा हिने यूपीएससी परीक्षेमध्ये ५१व्या रँकिंगसह दैदीप्यमान यश ...

Jalgaon News : पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांडून स्ट्रॉंग रूम, मतमोजणी ठिकाणांची पाहणी

जळगांव :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची तसेच ...

जरांगेंच्या घोषणेमुळे धाराशिवचे जिल्हाधिकारी टेन्शनमध्ये, ECI कडून मागवल्या सूचना

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्याने धाराशिव जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या ...

Jalgaon News: अन् जिल्हाधिकाऱ्यांनी केली रस्त्यांच्या कामांची पाहणी

By team

जळगाव:  जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी – दिलेल्या निधीतून झालेली काम ची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता ...

कंत्राटी वाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला,आरटीओकडून कारवाई होताच जुन्या वाहनातून प्रवास

By team

जळगाव ः  आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच त्यांच्यासाठी असलेले जुने वाहन सोडून नव्या वाहनातून प्रवास करणे सुरू केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ...

१०८ रुग्णवाहिकेने नऊ वर्षात वाचवले अडीच लाख रुग्णांचे प्राण

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेमुळे गेल्या नऊ वर्षात जिल्ह्यातील दोन लाख ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा

By team

जळगाव : शेतकऱ्यांना पिक विम्याची सरसकट रक्कम द्या. जिल्ह्यात रावेर, यावल, रावेर, मुक्ताईगर, चोपडा तालुक्यात केळी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केळीची विमा रक्कम ...