जिल्हा आदर्श मुख्याध्यापक
जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रामदास फुसे यांना प्रदान
By team
—
सोयगाव : स्माईल एज्युकेशन शैक्षणिक मंचाचा जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सोयगाव तालुक्यातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक रामदास लाडूबा फुसे यांना रविवार, ८ सप्टेंबर रोजी प्रदान ...