जिल्हा परिषद
प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी : ना. गुलाबराव पाटील
जळगाव : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता आहे. स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी ...
Jalgaon ZP News । खुशखबर ! शिक्षकांची होणार पगार वाढ, श्रेणी प्रस्ताव मंजूर
Jalgaon ZP News । जळगाव जिल्हा परिषदेच्या ६३४ शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव शासनाने मंजूर केले आहेत. याबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाठपुरावा केला होता. शिक्षकांचा ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, आता एका क्लीकवर मिळणार ‘ही’ सुविधा
जळगाव : जिल्हा परिषद वित्त विभागाने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 2023-24 भविष्य निर्वाह निधीचा वार्षीक हिशोब हा त्वरीत उपलब्ध व्हावा ...
जिल्हा परिषदेतर्फे व्हिलचेअर्स, बालसंगोपन केंद्रासह आरोग्य सेवा उपलब्ध
जळगाव : जळगाव जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी संपली. या निवडणूकीत जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदान वाढीसाठी जनजागृतीसह विविध उपक्रम राबविले. यात ग्रामीण ...
जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. त्यातून अति कुपोषित व मध्यम ...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रक्रियेला आचारसंहितेचा फटका
जळगाव, जिल्हा परिषद, कर्मचारी बदली प्रक्रिया
जळगाव जिल्हा परिषदेच्या ३० ‘लेट लतिफ’ कर्मचाऱ्यांना सीईओंचा दणका
जळगाव : जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी वेळेवर येत नाही, आले तरी बरेच कर्मचारी टेबलावर उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर १८ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य ...
Jalgaon News: जिल्हा परिषदेचा ४४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
जळगाव : जिल्हा परिषदेकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जि.प. सिईओ श्री. अंकित यांनी गुरुवारी ठराव समि तीकडे मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण, कृषी ...
TDS Workshop: जळगावला टिडीएस कार्यशाळा: टिडीएससाठी डिटेक्ट, डिपॉझिट, डिक्लेअर या त्रिसुत्रीचा अवलंब करा
TDS Workshop: जळगाव : टिडीएससाठी डिटेक्ट, डिपॉझिट, डिक्लेअर या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. त्याचा फायदा तुम्ाच्यासह शासनास होईल. असे मत नाशिक विभागाचे टिडीएसचे अतिरीक्त आयुक्त ...
जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार ! पालकमंत्र्यांनी मंजूर केला 4 कोटी 53 लाखांचा निधी
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील 1821 जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी 4 कोटी 53 लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे ...