जिवलग

मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला, घराकडे परतत असताना काळाचा घाला, जीवलग मित्र ठार

By team

जळगाव : दोन जीवलग मित्रांवर शुक्रवारी काळाने घाला घातला. नूतन मराठा महाविद्यालयातील मित्राची भेट घेऊन दोघांनी मेहरूण तलाव येथे इतर मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर ...